बाबा सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेता आणि निर्माता संजय दत्त याने हजेरी लावली. यावेळी त्याने मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. Reporter: Mansi Mhatre, Cameramen- Faizan Ansari Video Editor : Omkar Ingale #SanjayDutt #BabamaratihMovie<br />